Uncategorized

अड्याळ तिरंगा ध्वज विक्री स्टॉल चे शुभारंभ

पंकज वानखेडे अड्याळ/पवनी ::::
पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क ::::

आजादी का अमृत महोत्सव निमित्त हर घर तिरंगा मोहिमेला सुरवात करण्यात आली तसेच तिरंगा ध्वज विक्री स्टॉल चे शुभारंभ ग्रामपंचायत अड्याळ येथे करण्यात आले. प्रामुख्याने उपस्थित सौ.सुवर्णा शिवसंकरजी मुंगाटे जी.प सदस्य भंडारा , सौ. सीमाताई गिरी पं.स सदस्य पवनी ,लांजेवार साहेब बि.डी.ओ (प्रभारी), सौ. जयश्रीताई कुंभलकर सरपंच ग्रा. पं अड्याळ,शिवसंकरजी मुंगाटे माजी उपसभापती पं.स पवनी,अमोलजी उराडे अध्यक्ष भाजयुमो पवनी, पंकजजी ढोक सदस्य ग्रा.पं,सौ.वैशालीताई देशमुख सदस्य ग्रा.पं, राहुल खोब्रागडे,सोहेल खान अध्यक्ष भाजप अल्पसंख्यायन सेल,जितेंद्रजी वंजारी, सौ.ताराबाई कुंभलकर तसेच उमेद समूह कॅडर उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button