Uncategorized

मा.अनिकेत भारती भंडारा पोलीस अधीक्षक चा कार्यभार

*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार मा.वसंत जाधव पोलीस अधिक्षक भंडारा यांचे स्थानांतरण झाले असुन तो पदभार मा.अनिकेत भारती (अपर पोलीस अधिक्षक)यांच्याकडे देण्यात आला आहे.भंडारा जिल्ह्यातील पोलीस विभागामार्फ त शांतता ,सुव्यवस्था व कानुन व्यवस्था चांगल्याप्रकारे पार पाडदिल अशी *पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क*तर्फे त्यांच्या पासुन अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button