Uncategorized

मातंग समाज बहुउदेशीय संस्था तर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती तुमसर येते साजरी करण्यात आली

भारतातील नंबर वन न्युज नेटवर्क/चँनल

★पोलीस कि आवाज ★

4-8-2022 ला मातंग समाज बहुउदेशीय संस्था तर्फे विश्व् रत्न साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली व ११ वी वर्गातल्या मुलींना पाठयपुस्तके वितरण करण्यात आले तसेच काही गरजू व्यक्तींना घरावर छावन्या करिता त्रिपाल वितरण करण्यात आले ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सहयोग पंथ संस्था तुमसर चे संस्थापक अध्यक्ष मो. तारिकजी कुरेशी हे होते व प्रमुख पाहुणे आमदार राजू भाऊ कारेमोरे,सौ रोशनीजी विवेक भोंडेकर प्रमोदजी घरडे पत्रकार अनिलजी कारेमोरे पत्रकार राजेशजी उके भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मुनाजी पुंडे श्रीकांतजी भोंडेकर, मातंग समाज बहुउदेशीय संस्था संस्थापक अध्यक्ष हर्षल खडसे उपाध्यक्ष खुशाल बघेले सचिव असलम शेख सहसचिव सौ कीर्ती हर्षल खडसे कोषाअध्यक्ष गुणवंत भोंडेकर मुकुल इंगोले चेतन पाखमोडे सौरभ खडसे देवानंद प्रधान सावन खडसे प्रवीण इंगोले गजेंद्र खंडाडे दीपक प्रधान रिषभ गजभिये अनिस गजभिये योगेश कांबडे चावरेजी रुपचंद गजभिये पमा बाई इंगोले नितिबाई खडसे रंजू प्रधान सत्यमामा लोखंडे हे उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button