गाडीने वेगाने धावणाऱ्या व कीचड उडविणाऱ्यावर कार्यवाही करा-कल्यानी भुरे

भारतातील नंबर वन न्युज नेटवर्क/चँनल
*पोलीस कि आवाज*
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क विशेष वार्ता –
गाडी चालविनाऱ्यांना सोशल मिडिया प्रमुख व भाजपा नेत्या कल्यानी ताई भुरे यांनी वाहन चालकांना भान ठेवुन गाडी चालवण्याचे आव्हान केले….
त्यांनी पुन्हा सांगितले की
आपल्या बाजुने कोण जात आहे जरा बघा…
ही मुलगी शाळेत जात असतांना गाडीने चिखल उडविले…
गाडीवाल्यांचा सुसाट वेग आणि मस्तावलेल वागण या चिमुकल्यांना त्रासदायक झालेला आहे…
पावसाचे साचलेले पाणी बघुन या गुंड प्रवृत्तिच्या मुलांच्या गाडीचा वेग ईतका राहतो की त्याची हद नाही…
या महाशयांना ही हिरोगीरी करण्यात खुप महानता वाटत पण त्यांचा हा वाह्यातपणा शाळेत जाणारे मुलींना असा भोगावा लागतो…
कल्याणीताईनी
आदरणीय श्री थानेदार साहेब अशा विकृती मुलांच्या गाड्यांची लाइसेंस ताब्यात घ्यावी…असे सांगितले आणि शाळे शाळेच्या चौकात शाळा सुरु होतांना आणि शाळा सुटतांना पोलीस बंदोबस्त करावा….असेही सांगितले.
अन्यथा माझ्या मुलींच्या हाताने चांगला चोप द्यावा लागेल…

