Uncategorized
नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अधिकारी मा.श्री. मोहिते साहेब मार्फत म्रुतकाच्या घरी जाऊन 10,000रु आर्थिक सहायता निधी दिली




भारतातील नंबर वन न्युज नेटवर्क//चँनल
पोलीस कि आवाज
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वन वार्ता
मौजा पाथरी नाकाडोंगरी कवलेवाडा रोडवर येथे दिनांक 29/7/2022 रोजी जंगली डुकराने मोटार सायकल ला धडक दिल्याने मोटार सायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला व मागे बसलेला जखमी झाल्याबाबत दिनांक 30/7/2022 ला अर्ज प्राप्त झाला त्या अनुषंगाने दिनांक 31/7/2022 रोजी वन परिक्षेत्र अधिकारी मा.मोहिते साहेब नाकाडोंगरी यांनी मौका स्थळाची पाहणी केली तसेच पोलीस स्टेशनला ठेवण्यात आलेल्या मोटार सायकलची पाहणी केली सदर बाबत सगळे दस्ताऐवजतयार करून मृतक श्री प्रदीप गोपीचंद नागपुरे रा. मोहाडी (खापा )यांचे घरी जाऊन तात्काळ आर्थिक सहायता निधी रु.10000/-रु.नाकाडोंगरी वनपरीक्षेत्राधिकारी मोहिते साहेब यांच्या मार्फत देण्यात आली.