गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत पाथरी-कवलेवाडा रस्त्यावर रानडुकर आडवी आल्याने मोटारसायकल सवार जागीच ठार तर एक जखमी



भारत देशातील नंबर वन न्युज नेटवर्क/चँनल
*पोलीस कि आवाज*
*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क क्राईम रिपोर्ट* पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला गोबरवाही पोलीस स्टेशन चे ठानेदार मा.दिपक पाटील सा.यांच्याकडुन मिळालेल्या माहितीनुसार दिनांक29/07/2022ला प्रविन गोपीचंद नागपुरे वय(22)व त्याच्या भाऊ दिलीप गोपीचंद नागपुरे वय(35)रा.खापा मोहाळी तहसील तुमसर येथील रहिवासी असुन हे दोघेही आष्टी ईथे बहिनीच्या गावी गेले होते. त्यांच्या हिरो हांन्डा कंपनीच्या लाल रंगाच्या MH50BA नी आष्टी गावातुन घरी परततांना साय.7.00वाजतादोघेही भाऊ पाथरी-कवलेवाडा मार्गाने गावी परत जात असताना पाथरी येथील पाँवर हाउस समोरील डांबरी रोडवर जंगली डुकराने रस्ता ओलांडतानी मोटारसायकल ला जोरदार धडक दिली त्यांचे मोटारसायकल सह खाली कोसळले त्यामध्ये एक भाऊ प्रविण नागपुरे जागीच ठार झाला तर तर त्याच्या भाऊ दिलीप नागपुरे जखमी झाला त्याची प्रक्रुती बरी आहे. ठानेदार मा.दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवा.सोलंकी, रवि जाईभाई,चव्हाण सा.गायधने तपास करित आहेत.

