Uncategorized
आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त सावली ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप कार्यक्रम संपन्न
भारतातील नंबर वन न्युज नेटवर्क/चँनल
*पोलीस कि आवाज*

संजीव भांबोरे
चंद्रपूर (सावली)- मुल- बल्लारशा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक 30 जुलै 2022 रोजी सावली ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी सतीश बोम्मावार नगरसेवक ,नीलिमा सुरमवार नगरसेवक, आशिष कार्लेकर युवा अध्यक्ष बीजेपी सावली तालुका ,अर्जुन भोयर तालुका कोषाध्यक्ष बीजेपी, सामाजिक कार्यकर्ते निखिल सुरमवार ,सामाजिक कार्यकर्त्या गुड्डी सहारे ,सामाजिक कार्यकर्ते लोकनाथ रायपुरे व इतर कार्यकर्ते यावेळी प्रामुख्याने होते.
