Uncategorized

मास्टर केयर शाळेत **जागर बालहक्काचा **उपक्रम व “घर घर तिरंगा “या उपक्रमची जाणिव जागृति

*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
राजेश ऊके(चीफ एडीटर, पोलीस कि आवाज नेटवर्क)

आज दी 28/7/2022 ला मास्टर केयर पब्लिक स्कूल खैरबोडी तिरोडा येथे 1)जागर बालहक्काचा**या उपक्रमा अंतर्गत बाल मजुरी, बालविवाह,,बालकांचे लैंगिक शोषण, याबाबद जाणिव जागृत मदत व सुविधांबाबद माहिती विद्यार्यांना देण्यात आली
त्याचबरोबर स्वातंत्र्याला 75 वर्षे पुर्ण होत आहेत त्याकरिता शासनामार्फत चालविलेल्या *हर घर तिरंगा* या उपक्रमाअंतर्गत तिरंग्या बाबद घ्यावयाची काळजी या बद्दल माहिती देण्यात आली ज्याद्वारे जनजागृती करता येईल
या प्रसंगी संस्थेचे संचालक श्री वाय टी कटरेमाजी सभापति कृ उ बा समिति तिरोडा स्थानिक सामाजिक प्रतिनिधि म्हणुन तर संस्थेच्या अध्यक्ष सौ.मेघा सुनिल बिसेनउपस्थित होते शाळा व्यवस्थापन समितिचे 1)अध्यक्षश्री मनोज ठाकरे*
2)सचिव *श्री मनोज टेंभरे
3)उपाध्यक्ष श्री महेंद्र रहांगडाले शाळा व्यवस्थापन समिति सदस्य
1)श्री विजयजी बिसेन
2)श्री नंदकिशोर जी सोनेवाने
3)श्री योगेशजी बिसेन
4)श्री रोशनजी राऊत
5)श्री दिनेशजी लिल्हारे
तर ग्रामपंचायत सदस्य व संस्थेचे उपाध्यक्ष श्री आचलजी चंद्रिकापुरे व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button