Uncategorized
मध्यप्रदेशातील कटंगी जनपद मध्ये अध्यक्ष पदावर सौ.कविता अरविंद देशमुख विराजमान

*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क राजकीय वार्ता* मागे झालेल्या निवडणुकीत सौ.कविता देशमुख ह्या हरदोली जनपद सदस्य म्हणून निवडून आल्या व आज दिनांक 28/07/2022 भाजपा चे पुरणलाल चौधरी यांना पराभूत केले.त्या अरविंद देशमुख यांच्या पत्नी आहेत. कटंगी परिसरात व हरदोली परिक्षेत्रात सौ.कविता ताई विजयी झाल्याने आनंदाचे वा तावरण आहे.

