Uncategorized
शालेय विद्यार्थीं मुलांनी हात दाखवताच बस थांबवा जर त्यांना कमी जास्त झाले तर जबाबदारी बस डेपोची
शालेय विद्यार्थीं मुलांनी हात दाखवताच बस थांबवा जर त्यांना कमी जास्त झाले तर जबाबदारी बस डेपोची
अन्यथा …….
कल्याणी भुरे

*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क*
ST डेपो येथे भेट देऊन आगार प्रमुख यांची भेट घेण्यात आली…
त्यावेळी साहेबांशी चर्चा करून अनेक समस्या निदर्शनात आनुन दिले.. 1)बसेच्या एकदम वाईट अवस्थे मधे आहेत त्वरीत दुरुस्ती करण्यात यावे…
2) शालेय मुला मुलींनी हात दाखवताच बस थांबवुन विद्यार्थांना बसेस मधे घ्यावेत
3) मुलांशी प्रेमाने बोलावेत…
मी समस्त विद्यार्थांना अवगत करते की हात दाखवुन बस थांबली नाही तर बसचा नंबर लिहुन माझ्या पर्यंत पोहचवा….
धन्यवाद
निवेदन त्याप्रसंगी
आदरणीय श्री आशिषभाऊ कुकडे , आदरणीय श्री योगेशजी रंगवानी उपस्थित होते