Uncategorized
नाकाडोंगरी गावातील शेतकऱ्यांची रोप लावलेली जमीन पाण्यात बुडल्याने क्रुषी सहाय्यक अधिकारी काकडे,तलाठी साहेबांच्या मार्फत सर्वे




*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क क्रुषी वार्ता*-पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार नाकाडोंगरी गावात व परिसरात कित्येक शेतकऱ्यांची रोप लावलेली जमीन पाण्यात डुबल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकशान झाले.
त्यावेळी क्रुषी सहाय्यक अधिकारी मा.काकडे सा.महसुलचे कर्मचारी मिलिंद ऊके, सार्वे(ग्रामसेवक), कापसे मँडम( तलाठी,)श्रीकांत झोळे(ग्रा.प.कर्मचारी), मनीष जांभुरे(ग्रा.प.कर्मचारी),निरंजन गौपाले(सामाजिक कार्यकर्ता),उमाशंकर गौपाले, चेतन झोळे,धनपाल गौपाले, बारकु शेंदरे,मुरलीधर सोनवाने,दिलीप झोळे,नागेश्वर वाढीवे,शुकराम ऊके आदी शेतकरी उपस्थित होते.
