तुमसर येथे “रास्त भाव दुकानदार” यांची सभा संपन्न


पंकज वानखेडे अड्याळ/ पवनी :::
“पोलीस की आवाज” न्यूज नेटवर्क ::::
भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे
दि 22/7/22 ला तुमसर खापा
पंचायत संमीती येथे. भंडारा जिल्हा सहाय्यक पुरवठा अधिकारी माननीय. सचिन डोंगरे साहेबजी. व निरीक्षक अधिकारी पल्लवी ताई मोहाडीकरजी . व जिल्हा पुरवठा लिपिक श्री प्रमोदजी गायधने साहेब. तुमसर पुरवठा निरीक्षक सौ बारस्कर मॅडम. तुमसर गोडाऊन मॅनेजर मान जितेंद्र मेश्राम साहेब जी. रहांगडाले जी. मयूर जावळकर जी. तसेच भंडारा जिल्हा अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष व दक्षता समिती सदस्य व राशन दुकानदार सुरेश अनंतरामजी मेश्राम जी. राशन दुकानदार व दक्षता समिती सदस्य तसेच सिंधी पंचायत अध्यक्ष गुलराज कुंदावाणी जी. राशन दुकानदार व व पोलीस पाटील. दक्षता समिती सदस्य भूपत सार्वेजी. या सभेत मोहाडी तुमसर तालुका रास्त भाव दुकानदार या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सभा घेण्यात आली. लोभीचें शहारेजी. राहुल अग्रवाल . आनंद मोहतुरे. पटलेजी . नंदागवळी. रोशन मेश्राम. लालू श्रीचंदानी. सदानंद बडवाईक. मोहन मलेवार. रमेश धोटे.गभने जी . रमेश इखार जी हे सर्व रास्त भाव दुकानदार उपस्थित होते. यावेळेस माननीय डोंगरे साहेब जी यांच्या मार्गदर्शना मध्ये दोन्ही तालुक्याची सभा घेण्यात आली व येणाऱ्या काळात सर्व रास्त भाव दुकानदार च्या माध्यमातून सर्व दुकाने iso च्या माध्यमातून अपडेट करण्यात येणार आहेत.असे मार्गदर्शन माननीय साहेबांच्या माध्यमातून करण्यात आले.