Uncategorized
जिल्हा परिषद पुर्व माध्यमिक शाळा आष्टी कडून शालेय मुलांमुलींना गणवेश वाटप


पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क शालेय वार्ता- पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसारआज दिनांक २३/०७/२०२२ रोज शनिवार ला जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा आष्टी येथे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ किशोर जी गोपाले , उपाध्यक्ष प्रदीप जी घुमे, पंचायत समिती सदस्या सौ . भोजवंता ताई धुर्वे , ग्रामपंचायत सरपंचा सौ ज्योती ताई गेडाम , गणेश भाऊ सोनुसार , सचिन गेडाम, चंद्रपाल गोपाले, व शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांच्या उपस्थित विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले.

