Uncategorized

मा.दिपक पाटील ठानेदार गोबरवाही यांच्या मार्फत शालेय विद्यार्थ्यांना पुस्तके वितरण

राजेश ऊके(पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क)द्वारा

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता :-दिनांक 17//07//2022 रोज रविवार ला ठानेदार मा.दीपक पाटील साहेब यांचे मार्फत स्पर्धा परीक्षा चे पुस्तके वितरण डॉ बाबा साहेब आंबेडकर वाचनालय कवलेवाडा ईथे देण्यात आले.
त्यावेळी मार्गदर्शन म्हणून दिपक पटिल साहेब, करानगमि साहेब जायबाय साहेब यांनी मार्गदर्शन केले. गावातिल प्रामुख्याने मुर्लीधर जी बोरकर ,(पोलीस पाटील )मा.निशाताई बिसने(सरपंच ) ,उमेश नोनारे (उप सरपंच )सागर मुंगूसमारे( रा. यु. काँ. ),रूपेश बोरकर (रा. यु. काँ. ),प्रेम वरकडे उमेश बिसने ,शातीलाल ज़ी‌ बिसने , आनी विद्यार्थी विशाल भोस्कर ,वैभाव भोस्कर ,आकाश गायधने ,शुशिल बोरकर, तेजेश गोकुलपुरे, आदी समस्त विद्यार्थी होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button