Uncategorized

आष्टी जिल्हा परिषद क्षेत्रातील कवलेवाडा गावात लोकांच्या घरात पाणी शिरल्याने गा..वकऱ्यांची प्रशासनाकडे लक्ष देण्याची मागणी केली

*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता* सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे गावकऱ्यांचे जनजीवन अस्त व्यस्थ झालेआहे.बावनथडी काठच्या गावात पुष्कळशा घरात पाणी घुसल्याने त्यांचे जीवन अस्थीर झाले. मा. संदिप कदम( जिल्हाधिकारी)भंडारा सर्व तहसीलदार सा.सभा घेऊन सुचना दिल्या की नदिकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा ईशारा दिला होता.*पोलीस कि आवाज न्युज*हाती बातमी लागली की कवलेवाडा गावातील पाच सहा घरात पाणी शिरला.गावात सरपंच, उपसरपंच आणी ग्रा. प. सदस्यांयांनी पाहनी केली असता राजु मोहबे,रमेश पुष्फतोडे, लोकेश पुष्फतोडे, सौ.सुभद्रा बाई बोरकर, नेहरू बारागवने,बाळु बारागवने,सौ.बेनुबाई मेश्राम यांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांची आर्थिक नुकसान झाली.जिल्हा प्रशासनाकडे नुकशान दायी लोकांनी न्यायाची गुहार मागीतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button