Uncategorized

केसलवाडा ग्रामवासियांचे प्रशासक यांना निवेदन

★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क★
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )-भंडारा शहराला लागून असलेल्या केसलवाडा ग्रामपंचायतची विकासाचे अनेक विकास कामे धुळकात पडलेली असून ग्रामपंचायत बरखास्त झाली तेव्हापासून या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून ग्राम विकास अधिकारी यांची निवड झालेली आहे परंतु गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे आज दिनांक 8 जुलै 2022 रोज शुक्रवारला केसेस वडा येथील ग्रामवासियांनी केसरवाडा येथील प्रशासक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले त्या निवेदनात गावातील रस्ते नाल्या व दिवाबत्तीची सोय करण्यात यावी याबाबतचे निवेदन देण्यात आले निवेदन देताना तुलसीराम गेडाम ,विना हटवार शिल्पा गजभिये, रोशनी गट्टरवार, सुनिता कुंभलकर, माधुरी खंगार, मीना सुखदेवे, श्वेता टांगले ,दिशा गौतम ,मनीषा बडगे, प्रमिला वैद्य ,चेतना गोंडाने ,विश्रांती तिरपुडे ,रीमा वाटरैया यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button