Uncategorized

मा.ना.बच्चु भाऊ कडू यांचा वाढदिवस पवनी शहरात प्रहार जनशक्ती पवनी च्या वतीने धडाक्यात साजरा

रक्तदान,पवनी बस प्रवासी निवारा टीनाचे शेटच उद्घाटन,शेतकरी महिला, मजूरवर्ग यांना टिफिन डब्बा वाटप

३२ रक्तदात्यानी केले रक्तदान

*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क*

संजीवभांबोरे

  • भंडारा( जिल्हा प्रतिनिधी )-प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापक अध्यक्ष मा.ना.बच्चु भाऊ कडू राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच जन्म ५ जुलै १९७० ला एका सामान्य कुटुंबात बेलोरा ता. चांदूरबाजार जि.अमरावती येथे झाला. सरकारी व्यवस्था, जनसामान्य शेतकरीयांची पिळवणुक आणि आत्महत्या करते शेतकरी या विरोधात काम करण्याची प्रबळ ईछाशक्ती च्या जोरावर व रुग्ण सेवेसाठी सदेव तत्पर असलेली प्रहार संघटनाची प्रामानिकेता पाहून महाराष्ट्रातील प्रत्तेक वर्गातील युवा वर्ग,वृध्द, अन्याय पिढीत नागरिक या दमदार हस्तीकळे आशेने बगत बच्चु शिवाय कोणी नाही.या ठाम आणि अतूट विश्वासाने जमेल त्या जागून समरर्थन देत प्रहारची पवनी तालुक्यात झपाट्याने वाढ होत दिसून येत आहे.
    याचीच प्रचिती प्रहार जनशक्ती पक्ष पवनी च्या वतीने शहरात या वाढदिवसानिमित बगायला मिळाली. सर्वप्रथम ताडेश्वर वार्ड पवनी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.रक्तदान शिबिराचे उद्घाटन पवनी पि.एस.आय हारगुडे सर,पि.एस आय घारमोडे सर यांनी केले.त्यामध्ये ३२ रक्तदाते पी.एस.आय प्रवीण हारगुडे सर,तसेच शुभम धुर्वे,दूधराम बावनकर,लोकेश हटवार,नीरज मेंढुलकर,लव बागडे,प्रकाश बाळबुदे,विष्णु देशमुख,राहुल लांजेवार,संजय शेंडे,गणेश भुगाड़े,पवन नेहरा,अक्षय तलमले,अमोल बनाईत,मंगेश जीभकाटे,तुकाराम बावनकर, राजेश मोहटे,निशांत भोवते,रूपेश जुमले,योगेश भाजीपाले,बबन शहारे,मोरेश्वर घुगुस्कर,क्षितिज हटवार,मयूर वाढई,कार्तिक वंजारी,योगेश हत्तीमारे,प्रवीण लांजेवार,देवानंद राजगुरु,त्रिबुवन दंडारे,विठ्ठल लांजेवार,शेषराव वैद्य,प्रकाश लांजेवार यांनी स्व:मर्जीने रक्तदान केले.व शेतकरी महिला,मजूरवर्ग यांना टिफिन डब्याचे वाटप करण्यात आले.आणि बच्चु भाऊ यांच्या वाढदिवसा निमित्त मयूर कुर्झेकर यांच्या सहकार्यातून पवनी-भंडारा मार्गावरील बस प्रवासी निवाराला टीनाचे शेठ नसल्यामुळे पावसात उभे राहण्या करिता होणारी नागरिकांची व विद्यार्थ्यानची गैरसोय होत असल्यामुळे टीनाचे शेट बांधून देऊन त्याचे उद्घाटन शालेय विद्यार्थी च्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला प्रहारचें भंडारा जिल्हा प्रमुख अंकुश वंजारी,उपजिल्हा प्रमुख दुधराम बावनकर,जिल्हा महासचिव सोनू दंडारे,युवा शहर प्रमुख रोहित नागपुरे,जितू मेश्राम,सतीश जांभुळकर,अमोल तेलमासरे,सोहिल शेख,शुभम धुर्वे,युगल हटवार व मित्र परिवारतसेच शारदाताई पडोळे,मुनेश्वरीताई हटवार,गितांजलीताई लांजेवार, उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button