Uncategorized

भारत देशातील नंबर वन न्युज नेटवर्क■■■पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क■■■ तुमसर तहसील मधिल हायवे रोडवरील पाथरी फाट्यारील ईलेक्ट्रिक खंब्यावर वेलींची तोरण

★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क विशेष वार्ता★:-आधुनिक युगात भारत देशातील बहुतांशी गावात विद्युत कनेक्शन आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक६ तुमसर-बावनथडी-कटंगी मार्गावर mseb च्या खंब्यांवरुन झाडाच्या वेलाची तोरण बांधल्यासारखी दिसत आहे. दोन किलोमीटर अंतरावर मध्यप्र देश लागुन आहे ,जणु काही मध्यप्रदेशातील लोकांच्या स्वागतासाठी असावं असं लक्षात येते.

ईलेक्ट्रिक लाईन कोणाची पर्वा न करणारी यंत्रणा आहे. ईलेक्ट्रिक शाँक लागताच मनुष्य प्राणी किंवा कोणताही प्राणी दगावु शकतो. पण पाण्याने व्याप्त हा झाडाचा वेल धोकादायकचं आहे. ह्या दिशेने तीन पत्रकार जात असताना त्यांच्या लक्षात आले.ईलेक्ट्रिक विभागाचे अधिकारी//कर्मचारी काय करतात. एखाद्या प्राण्यांला शाँक लागल्यास जिम्मेदार कोण?

अशीही पावसाळ्यात ईलेक्ट्रिक प्रवाह वेळोवळी खंडित होत असते, वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार जंगल परिसर असल्याने झाडाच्या फांद्यांमुख्य लाईन ला लागल्याने विद्युत प्रवाह खंडित होतोय.

ईलेक्ट्रिक विभागातील जिल्हा कार्यालय भंडारा, उपविभाग तुमसर व सबस्टेशन गोबरवाही ने लक्ष देण्याची गरज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button