Uncategorized
शहरात जंतूनाशक फवारणी करण्यात यावी:- इंजि. नितिन रामरतनजी धांडे
स्वार्थी करमकर
महिला प्रतिनिधी
तुमसर तालुका
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
बांगळकर शाळा मैदानात पाणि साचुन शाळकरी मुलाना ये जा करण्यास त्रास होत आहे व त्या साचलेल्या पान्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका होउ शकतो उल्लेखनीय बाब म्हणजे जवळ च अंगनवाडी केंद्र आहे तसेच विनोबानगर, इंदिरा नगर व गोवर्धन नगर तुमसर परिसरात साचलेल्या पाण्यामुळे रोगराई होऊ नये म्हणून जंतूनाशक फवारणी करण्यात यावी जेणेकरून डासाची पैदास थांबून मलेरिया, डेंग्यू या सारख्या आजारांना आडा बसावा व येथील नागरिकांना पसरणाऱ्या आजारांना तोंड द्यावे लागु नये म्हणुन तातडीने दखल घेऊन समस्येचे निराकरण करावे.असे पत्र आज मुख्याधिकारी साहेब नगर परिषद तुमसर याना देन्यात आले.




