Uncategorized
भराडी येथे जिल्हा परिषद शाळा शालेय समिती मीटिंग संपन्न
( भराडी प्रतिनिधी इम्रान पठाण पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क )येथे जिल्हा परिषद शाळा समिती मिटींग संपन्न झाली यावेळी गणवेश खरेदी करण्यावर चर्चा करण्यात आली यावेळी सर्व सदस्य पठाण इम्रान शालेय समिती अध्यक्ष बाबा सेट पठाण शेख भिकन नारायण सर अत्तर शेख सर अखिल मिया शेख अजीम शेख साहेब
उपस्थित होते. चर्चा समाप्तीनंतर मुख्याध्यापक साहेब यांनी सर्वाचे आभार मानले

