Uncategorized

नाकाडोंगरी परिशरात विद्युत प्रवाह वेळोवळी खंडित जास्त असल्याने ग्राहकांना मनस्ताप

★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता★:-नाकाडोंगरी व परिसरात विद्युतीकरण विभागाची एवढी समस्या आहे की विद्युत प्रवाह वेळोवळी खंडित होतो.दिनांक चार जुनला तर सायंकाळी चार वाजेपासुन दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजेपर्यंत लाईन काही आलीच नाही व दिवस भर सुद्धा बंद चालु होत होती. भंडारा एम. एस. ई.बी. ला फोन केले असता त्यांचा जवाब वेगळ्या पद्धतीने येतो. दुसऱ्या दिवसी पाच जुन ला सुध्दा लाईन दिवसभर बंद चालु होत आहे आज पाऊस एकही नाही आहे मग लाईन बंद चालु का होत असते. प्रश्न कोणाला विचारावं हे नेमकं काही कळत नाही.

उप अभियंता तुमसर ला सांगितले असता ते म्हणतात की संबंधीत जे.ई.ला सांगा अशी टाळाटाळ mseb भंडारा कडून व तुमसर केली जाते. बातमी प्रकाशित होताच संबधितावर कार्यवाही चे आदेश द्यावेत.

सविस्तर व्रत असे की पावसाळा सुरु झाला की मच्छर खुप धुमाकूळ घालतात व ईलेक्ट्रिक लाईट नसल्याने पंखा सुरू नसतो त्यामुळे मानवाला मच्छर डसल्याने डेंगु बुखार ,मलेरिया सारखे अन्य डासापासुन होणारे रोग होऊ शकतात ,शाळा सुरु झाल्या विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे नुकशान होते,विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने पाणी टंकी न भरल्याने नळाला पाणी बरोबर येत नाही. रात्रीच्या वेळेस सरपळणारे प्राणी जसे साप, विंचु चावु शकतात व मानव दगाऊ शकतो त्यामुळे विद्युत विभागाने विद्युत प्रवाहाकडे लक्ष देणे काळाची गरज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button