Uncategorized

भारत का नंबर वन न्युज नेटवर्क ■■■ पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ■■■ ★मातंग समाज बहुउद्येशिय संस्था तुमसर च्या वतीने दहावी च्या गरजु विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वाटप★

■पोलीस कि आवाज नेटवर्क दिनांक 3-7-2022 ला मातंग समाज बहुउदेशीय संस्था तर्फे नामे गौरव राहणार रविदास नगर तुमसर ह्या गरजू विध्यार्थी ला 10 वी वर्गातल्या पाठय पुस्तके व अन्य सामग्री देण्यात आले व समोरच्या शिक्षना करिता हार्दिक शुभेच्छा देण्यात आले ह्या कार्यक्रमाला उपस्थित संस्थापक अध्यक्ष हर्षल खडसे उपाध्यक्ष खुशाल बघेले सचिव असलम शेख कोषाध्यक्ष गुणवंत भोंडेकर सामाजिक कार्यकर्ते विक्की भोंडेकर देवानंद प्रधान गजेंद्र खंडाडे दीपक प्रधान अनिल शेंडे प्रवीण इंगोले राजन पाखमोडे सौरभ खडसे हेमंत पाखमोडे सावन खडसे अभय गजभिये प्रणय इंगोले चेतन पाखमोडे मुकुल इंगोले भूषण खोब्रागडे पंकज खोब्रागडे लक्की गजभिये अमोल शेंडे बाल्या ढोके हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button