Uncategorized

भारत का नंबर वन न्युज नेटवर्क ■■■पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क■■■ ★आमदार क्रीडा महोत्सव भंडारा येथे पन्नास मिटर जलतरण मध्ये आदित्य विजय राऊत याने द्वितीय क्रमांक पटकावला★

★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क क्रिडा वार्ता★:- *आमदार क्रिडा महोत्सव भंडारा*येथे झालेल्या पन्नास मिटर जलतरण मध्ये आदित्य विजय राऊत ,श्री.गुरुदेव हायस्कूल आष्टी येथील विद्यार्थ्यांने द्वितीय क्रमांक पटकावला.त्यामुळे मुलाचे आष्टी जि.प. क्षेत्रात कौतुक करत आहेत.

आणी आष्टी येथे भाजपाच्या वतीने क्रीडापट्टूच्या सत्कार आमदार क्रीडा महोत्सव भंडारा येथे झालेल्या 50 मीटर जलतरण क्रीडा स्पर्धेमध्ये आष्टी येथील आदित्य विजय राऊत यांनी दुसरा क्रमांक पटकाविला त्यावेळी सौ भोंडेकर ताई भंडारा यांच्या हस्ते स्मुर्ती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच मौजा आष्टी येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी सरपंच सौ प्रीती ताई सोनवणे डॉक्टर अमृत सोनवणे माजी पंचायत समिती सदस्य यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी खेमराज सोनवणे युवराज घुमे गंगाधर हटवार आकाश लांजेवार तुलसीराम गोपाले विजय राऊत सौरभ हटवार व इतर गावातील सदग्रस्त उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button