मा.देवेंद्रजी फडनविस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य झाल्यापासून विदर्भातील जनतेच्या आकांक्षा वाढल्या


■पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क संपादकीय वार्ता■
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क च्या माद्यमातुन तर्क वितर्क लावल्या जात आहे की विदर्भाभाला देवेन्द्र फडणवीस सारखा क्रियाशील उपमुख्यमंत्री मिळाल्याने विदर्भातील जनतेच्या कामाला गती येणार!
मा.देवेंद्र फडणवीस सा.उपमुख्यमंत्री विदर्भातील जनतेला मिळाल्याने विदर्भातील जनतेच्या आकांक्षा वाढल्या असे निदर्शनास येत आहे. विदर्भातील जे जिल्हे आहेत त्यांना नागपूर जवळ आहे. कारण की उपमुख्यमंत्री साहेब हे नागपूर आहेत. विदर्भातील जनता मंत्रालयातील अडलेल्या कामाची दाद मांगु शकतात.
मा.देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र शासन हे सर्वच विभागावर जसे *पोलीस, विद्युत, सिंचाई,शिक्षण, महिला बाल विकास, महसुल ,बांधकाम विभागावरलक्ष ठेवून जनतेची कामे मार्गी लावु शकतात अशी शक्यता ★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क★ मधुन वर्तविण्यात येत आहे.
*विदर्भातील कोणकोणत्या आमदारांना मंत्री पद भेटतोय ह्याकडे सर्वांचे लक्ष केन्द्रीत आहे.*
★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क★व सर्व टीम त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या नियुक्ती चे मनापासून अभिनंदन करते.