भारत देशाचा नंबर वन न्युज नेटवर्क ■पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क■ तुमसर प.स.अंतर्गत पुर्व माध्यमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समिती ची निवड करण्यात आली


★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क शालेय वार्ता★ शालेय प्रशासनाच्या आदेशानुसार जि.प.पुर्व माध्यमिक शाळा आष्टी येथे शाळा व्यवस्थापन समिती ची निवड करण्यात आली.
सविस्तर व्रुत्त असे कि पुर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापन समिती ची निवड करण्याकरिता पालकांना निमंत्रण पत्रिका दिल्या व तेरा सदस्य निवडले आणी तेरा सदस्य मधुन मतदान करून मा. डॉ. किशोर गौपाले(अध्यक्ष)व मा.प्रदिप घुमे(उपाध्यक्ष)पदी निवड करण्यात आली.
शाळा व्यवस्थापन समीती सदस्य खालील प्रमाणे आहेत.
1)डाँ.किशोर गौपाले(अध्यक्ष) 8)वसंता गौपाले
2)प्रदिप घुमे(उपाध्यक्ष) 9)श्रवन पालवे
3)मुन्नीबाई केवट 10)कमलेश खुने
4)चंद्र लेखा केवट। 11)भुमिका
5)प्रिती हटवार। 12)सुनील शेंडे
6)दुर्गा नागपुरे। 13)अरविंद गौपाले.
7)कल्पना राऊत
आदी सदस्य आहेत.
