Uncategorized
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे आणी उपमुख्यमंत्री मा. देवेन्द्र फडणवीस यांची शपथविधी आज संपन्न


●पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क राजकीय वार्ता●महाराष्ट्र राज्याच्या राजकीय घडामोडी मध्ये मा.एकनाथ शिंदे व मा. देवेंद्र फडनविस हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले व शपथविधी सोहळा पार पडला मा.प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी, मा.केन्द्रीय ग्रुहमंत्री अमीत शाह यांनी ट्युट करुन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.
