Uncategorized

महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे होणार-मा.देवेंद्र फडनविस माजी मुख्यमंत्री

★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क विशेष वार्ता★-भारत देशात सगळीकडे पसरलेला नेटवर्क ला मिळालेल्या माहिती मा.देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत अशी घोषणा केली कि राज्याचे नवे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे होणार आहेत आणी शिंदे साहेबांकडील एकोनचाळीस आमदार , भाजपा विधिमंडळातील गट आणी अपक्ष ,मीत्र पक्ष असा शिंदे साहेबांना पांठिबा राहणार असे सांगितले. आज मुख्यमंत्री शपद विधी होणार अशी सुत्राकडुन माहिती येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button