Uncategorized
जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय नाकाडोंगरी मध्ये नवीन मा.के. एस. ईनमुलवार प्राचार्य रुजु

■पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क शिक्षण वार्ता■-तुमसर तालुक्यातील भंडारा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या नाकाडोंगरी कनिष्ठ महाविद्यालयात मा. श्री.के.एस. ईनमुलवार प्राचार्य म्हणून 27जुन2022ला रुजु झाले. ते ह्यापुर्वी आंधलगाव जि.प. मध्ये (राज्यशास्त्र) ह्या विषयाचे प्राध्यापक म्हणून होते.तीथे प्राध्यापक म्हणून दहा महिने काम केले.मा.मुख्यकार्यकारी अधिकारी मा.मुन सा.व शिक्षनाधिकारी मा.बारस्कर सा.ज्या पंचवीस शिक्षकांच्या पदोन्नत्या झाल्या त्यामध्ये मा.ईलमुलवार सरांची पदोन्नती करण्यात आली.
त्यांचे ध्येय आहे की विद्यार्थ्यांचा व शाळेचा सर्वांगिण विकास आहे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे तसेच स्पर्धा परिक्षेत तयार करने.
