Uncategorized
मा.देवेन्द्र फडनविस महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार!

■पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क विशेष वार्ता■पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार मा.उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे राज्यपाल मा.भगतसिंग कोषारी यांच्याकडे राजीनामा सोपविल्यानंतर महाराष्ट्र विधान सभेचे विरोधी पक्ष नेते तसेच माजी मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार अशी सुत्राकडुन माहिती येत आहे.
●●●पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क●●● तर्फे त्यांचे अभिनंदन.

