Uncategorized

मातंग समाज बहुउद्देशिय संस्था कडुन त्रिपाल भेट

■पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क■ ला मिळालेल्या माहितीनुसार
मातंग समाज बहुउदेशीय संस्था तर्फे आज दिनांक 29-6-2022 ला विनोद पडोळे राहणार अभयंकर नगर तुमसर यांच्या घराची पाहणी करून असं आढडून आले कि पावसड्यात पूर्ण घरात पाणी भरून जाते राहाला जागा राहत नाही म्हणून पाणी पासून वाचण्याकरिता एक त्रिपाल भेट करण्यात आले हया कार्यक्रमाला उपस्थित संस्थापक अध्यक्ष हर्षल खडसे उपाध्यक्ष खुशाल बघेले सचिव असलम शेख कोषाअध्यक्ष गुणवंत भोंडेकर सामाजिक कार्यकर्ते विक्की भोंडेकर आनंद मालाधरे सिटू मालाधरे राजन ताडेकर हेमंत पाखमोडे शैलेश खरोले अमृत कनोजे मानव कनोजे सिद्धार्थ मराठे प्रणय ताडेकर किशोर झाडे किशोर मालाधरे प्रेम कुंभरे व शहयोगी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button