Uncategorized
संरक्षण टीमच्या वतीने करण्यात आली अड्याळ स्मशानभूमीची साफसफाई.
संरक्षण टीमच्या वतीने करण्यात आली अड्याळ स्मशानभूमीची साफसफाई.
■पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क■
दोन अडीच महिने आधी संरक्षण टीमच्या वतीने अड्याळ समशान भूमी ची साफसफाई करण्यात आली होती. टीमने ठरवलं होतं हे सत्कार्य एकदाच न करता आपण नेहमी करत राहू त्याच अनुषंगाने आज पुन्हा स्मशानभूमीचे साफसफाई करण्यात आली तसेच यानंतर सुद्धा स्मशानभूमी मध्ये वृक्षारोपण करणे साफसफाई करणे नियमित सुरू राहील. या वेळी टीमचे सदस्य. अमोल उराडे, विशाल रणदिवे, राहुल खोब्रागडे, प्रशांत शहारे, तसेच अंकित अंबादे उपस्थित होते.
पंकज वानखेडे
पवनी


