Uncategorized

मोखारा येथे आठवडी बाजाराला सुरुवात

मोखारा येथे आठवडी बाजाराला सुरुवात

★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क★
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील आदर्श मोखारा येथे आज दिनांक 26/6/2022 रविवार ला बाजार भरविन्याचे ठरविले, व पुड्या पाळ्या अगरबत्ती व नारळ फोडून मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले. व बाजार भरविण्यात आले.व याच्यानंतर प्रत्येक रविवार ला बाजार भरविण्यात येणार आहे.त्या प्रसंगी हनुमान मंदिर पांचकमितीचे अध्यक्ष , जे ऐन ट्रेडर्स चे मालक श्री.जितेंद्र सुदाम नखाते,उपाध्यक्ष,श्री देविदास सोनबा बिलवने, कोसाध्यक्स. श्री शेखर भाऊ सावरबांधे,सचिव, नितिनभाऊ कटेखाये, उपसरपंच.अप्पू शंकर नखाते, तंटामुक्ती अध्यक्ष.श्री.मेघश्याम झींगर गिरहेपूंजे, सुदाम नखाते, मधोरावं गिरेपूनजे,गणपत नखाते,किसन चांदेकर, नीलकंठ मेश्राम, जोंधरू मेश्राम,ताराचंद वासनिक,खतेस्वर गीरेपुंजे, जागेस्वा र पडोळे,दिवाकर बिलावने,संजय नखाते,दुर्वेधन नखाते,गुरुदेव नखाते,अनिल नखाते ,राधेश्याम गीरेपुंजे,राकेश गिरेपुंजे,इत्यादी लोकांच्या सानिध्यात उद्घाटन सोहळा पार पाडण्यात आला.आणि त्याच्यामध्ये वसंता नखाते,यांनी आपले सेतामधील ताजे दोडके,अमोल नखाते यांनी आपल्या शेतातील बिना आउसाधी चे वांगे , टमा टर, कारले,सिमलामिरची, ताराबाई मंगलमूर्ती चांदेकर यांनी पिंगर ची खूप मोठी दुकान आणि रामा खाटीक यांनी सुद्धा आपली दुकान लाऊन बाजाराला खूप मोठे सौंदर्य रूप आणण्यात मदत केली.अस्या प्रकारे बाजार भरविण्यात आले.

मा.पंकज वानखेडे

पवनी तालुका प्रतीनीधी

●पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क●

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button