Uncategorized

बहुजन समाज पार्टी साकोली विधानसभेचा वतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभा व बाईक रॅली कार्यक्रम संपन्न

बहुजन समाज पार्टी साकोली विधानसभेचा वतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभा व बाईक रॅली कार्यक्रम संपन्न

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) बहुजन समाज पार्टी साकोली विधानसभेच्या वतीने आज दिनांक २६/६/२०२२ला
राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन सभा व बाइक रैली आयोजन
तुळशिराम शेन्डे प्रदेश सचिव बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश ,त्याचप्रमाणे बहुजन समाज पार्टीचे भंडारा जिल्हा अध्यक्ष पारमिद मोटघरे ,बसपा भंडारा जिल्हा सचिव सोपान दिवठे ,धिरज गोस्वामी जिल्हा सचिव, बिट्टू गजभिये अध्यक्ष विधानसभा साकोली, विलास नरूले उपाध्यक्ष विधानसभा, लताताई नरुले जिल्हा परिषद सदस्या, कार्तिक मेश्राम कोषाध्यक्ष विधानसभा, छोटेलाल गेडाम माहासचिव विधानसभा , मनोज दादा कोटागंले विधानसभा सचिव , रोशन गजभिये विधानसभा सचिव , खेमराज माटे विधानसभा सचिव , राकेश मेनपाले संघटक विधानसभा, रायभान रामटेके ,विजय साखरे, शशीकांत रामटेके , देवेंद्र मेश्राम, उमेश डाहके,प्रमोद रामटेके ,चोपराम लांडगे,अर्थव राऊत , अनिकेत खांडेकर शाहील विडांने ,रवि मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थित साकोली शहरा मध्ये जुनी पंचायत समिति येथुन राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या प्रतिमे ला हार घालुन शहर मधुन बाईक रैली ला सुरवात करुन पुर्ण शहरा मध्ये फिरवण्यात आली .तसेच शशीकांत रामटेके यांचा बसपा मध्ये प्रवेश करुण लांखनी तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button