Uncategorized

भराडी ग्रामपंचायत च्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांचे सत्कार

सिलौड (औरंगाबाद) संवाददाता■पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क■
आज भराडी ग्रामपंचायत वतीने दहावीचे सर्व उत्तीर्ण झालेले विद्यार्थिनींचे स्वागत करण्यात आले ग्रामपंचायत भराडी मध्ये पहिल्यांदा हा कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळेस सर्व र्व विद्यार्थी सत्कार सरपंच पप्पू जगनाडे यांच्या हस्ते करण्यात आला आला यावेळी उपसरपंच व ग्रामसेवक दौड साहेब अनिस पठाण ग्रामपंचायत सदस्य आरिफ शेख जाहेद भाई जाधव सरआज भराडी ग्रामपंचायत वतीने दहावीचे सर्व उत्तीर्ण झालेले विद्यार्थिनींचे स्वागत करण्यात आले ग्रामपंचायत भराडी मध्ये पहिल्यांदा हा कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळेस सर्व र्व विद्यार्थी व सत्कार समारंभ करण्यात आला यावेळी सरपंच पप्पू जगनाळे उपसरपंच व ग्रामसेवक दौड साहेब अनिस पठाण ग्रामपंचायत सदस्य आरिफ शेख जाहेद भाई जाधव सर कॅमेरामॅन वसीम आजाद उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button