Uncategorized
तुमसर तहसील मधील आष्टी गावातील कु.रितु गौपाले ९१.२० % गुण घेऊन प्रथम
◆पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क शालेय वार्ता◆ नाकाडोंगरी गावालगत आष्टी गावातील कु.रितु हरीभाऊ गौपाले ही विद्यार्थ्यांनी ने श्री.गुरुदेव हायस्कूल मधून ९१.२०%गुण प्राप्त करुन प्रथम क्रमांक पटकावला.
कु.रितुने परिक्षा फळाचे श्रेय आपला नियमितपणे अभ्यास व मुख्याध्यापक निलकंठ नागपुरे सर, वर्गशिक्षक कडव सर यांना दिले.
परिषरातील लोकांनी व तिच्या आई वडिलांनी रितुचे कौतुक केले.

