Uncategorized

आंधळगाव पोलीस स्टेशन चे थानेदार मा.श्री.सुरेश मट्टामी यांच्या तर्फे व्रुषारोपन, रक्तदान शिबीर व वाचनालयचे उद्घाटन कार्यक्रम संपन्न

★राजेश ऊके,चीफ एडीटर★

●पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क●

*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क भंडारा जिल्हा वार्ता*-आंधलगाव पो.स्टे. मधुन मिळालेल्या माहितीनुसार career guidance summar camp-2022येथे मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक मा.अनिकेत भारती (प्रभारी पोलीस अधीक्षक),मा.संतोषसिंह बिसेन(उपविभागीय पोलीस अधिकारी),मा.राहुल डोंगरे(प्राध्यापक),मा.डॉ. निकेत साळवे(योग शिक्षक),मा.डॉ. बांडेबुचे(मानस रोग तज्ञ),डॉ. गोधुंळे(बालरोगतज्ज्ञ) आदी होते.

प्रमुख पाहुणे कडून स्पर्धा परीक्षा तयारी, रोजगार मार्गदर्शन, व्यक्ती मत्व विकास, जीवन कौशल्य, पोलीस/सैनिक भर्ती पुर्व प्रशिक्षण वMPSC ह्या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन मा. थानेदार सुरेश मट्टामी, अंमलदार व कैलास मते(कुस्ती प्रशिक्षक)यांच्या मार्फत करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button