Uncategorized
सरस्वती विद्यालय नाकाडोंगरी मधील विद्यार्थी अनुराग सोनटक्के अव्वल
*राजेश ऊके पत्रकार,
द्वारा प्रकाशित
●पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क शालेय वार्ता●:-नुकत्याच दहावी च्या निकालात सरस्वती विद्यालय नाकाडोंगरी येथील विद्यार्थी अनुराग युवराज सोनटक्के याने परिक्षेत 91℅टक्के गुण मिळवून क्षेत्रात प्रथम क्रमांक पटकावला. त्या मुलाचे नाकाडोंगरी(ग्रामीण)मध्ये कौतुक करत आहेत. अनुराग ने प्रथम क्रमांकाचे श्रेय आपला नियमित अभ्यास, मुख्याध्यापिका ईलमे मँडम, समरित मँडम, कापगते सर व आपल्या आई वडीलांना दिले.

