Uncategorized

नाकाडोंगरी गावात ATMमशीन ची आवश्यकता

◆पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता:-आधुनिकीकरण व नेटवर्किंग च्या क्षेत्रात भारत अग्रनी देश आहे.ह्या काळात बँकेत जाऊन रक्कम काढने शक्य नाही. नाकाडोंगरी हा गाव महाराष्ट्र्याच्या शेवटच्या सिमेवर राष्ट्रीय महामार्गावर वसलेला गाव आहे,त्यानंतर मध्यप्रदेशातील गावे येतात नाकाडोंगरी गाव व्यापारी नगरी म्हणून प्रशिद्ध आहे. गावाच्या आजुबाजुला छोटे मोठे पंधरा ते विस गावे आहेत ते सर्व नाकाडोंगरी मुख्य गाव असल्याने खरेदी ईथुन करतात .मध्यप्रदेशातील नागरिक ह्या गावात आवागमन करतात कारण ईथे मोठमोठे दवाखाने सुध्दां आहेत त्यामुळे नागरिकांची अशी मागणी आहे की ह्या गावातATM, मशीन लावण्यात यावी.जेणेकरून त्यांना आठ कि. मी.अंतरावर असलेला गोबरवाही गावात जावे लागणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button