गोबरवाही चे थानेदार दिपक पाटील यांच्या आशिर्वादाने आताही परिसरात अवैध़ंदे सुरुच
◆पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क क्राईम वार्ता:-गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत चीखला, गोबरवाही, नाकाडोंगरी डोंगरी बुजुर्ग असे अनुक्रमे चार बिट क्षेत्र येतात व बघेडा चौकी आहे. ह्य चारही बीट क्षेत्र व चौकी परिक्षेत्रात अवैधधंदे जसे रेतीतस्करी, जनावरांची वाहतूक ,सट्टा, मोहफुल दारू होत असते. ह्या चार बिट व एक चौकी मिळुन लाखो रुपयांची अवैध उलाढाल होते. ह्या सर्व पोलीस स्टेशन परिशरात अवैध़ंद्यांची बेमीसार कारभार चालत आहेत. थानेदार यांच्यावर काही कार्यवाही का बर्ं होत नाही, जनतेला व पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला शंका आहे की काहीतरी लेनदेन होत असावं.
■पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क■वस्तू स्थिती काठण्यास प्रयत्नशील आहे.
मंत्रालयातुन वेळोवेळी पत्राचार होऊन सुध्दा कार्यवाही सुध्दा होत नाही ह्यामागे हाथ कोणत्या नेत्याचा आहे की कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हीमाहिती ◆पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क◆माहिती काढत आहे.
सच्चाई समोर आली कि जणता च्या मांडणार आहे.
ही बातमी मा. मुख्य मंत्री उध्दव ठाकरे व मा. ग्रुह मंत्री दिलीप वडसे पाटील साहेब पर्यंत वायरल हो.