Uncategorized

भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन चे थानेदार मा.दिपक पाटील साहेब यांच्या आशिर्वादाने आताही अवैध़ंदे सुरुच

★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क क्राईम वार्ता★

प्राप्त माहिती नुसार गोबरवाही भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत चिखला, नाकाडोंगरी, डोंगरीबुजर्ग आणी गोबरवाही असे अनुक्रमे चार बिट क्षेत्र येतात. ह्या चारही बिट क्षेत्रामध्ये अवैध़ंद्यांचा बेसुमार कारभार चालत आहे.

बघेडा ही चौकी गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येते ह्या चौकी परिसरात सुध्दा अवैध़ंदा चा बेसुमार कारोबार चालत आहे हे फक्त थानेदार दिपक पाटील यांच्या आशिर्वादाने!

गोबरवाही पोलीस स्टेशन परिशरात अवैधरित्या सट्टा, जुगार, मोहफुल दारू, अवैध जनावरांची वाहतूक, अवैध प्रवासी वाहतूक जोमाने सुरु आहेत मग गोबरवाही पोलीस स्टेशन चे थानेदार गप्प का बसले आहेत?

त्यांचा असा म्हणनं आहे की भंडारा जिल्ह्यात भंडारा येथील पोलीस अधीक्षकांचा आवडीचा थानेदार आहो माझा कोणी काही करु शकत नाही.

हीच बाब वरीष्ठ अधिकारी जसे विषेश पोलीस महानिरीक्षक नागपुर, पोलीस महासंचालक मुंबई, ग्रुहमंत्र्यांलयाचे सयुक्त सचीव मा.कुलकर्णी साहेब व त्यांचे पी.ए.वाघमारे साहेब यांना ★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क★ प्रश्न विचारणार आहे.

आताहि रेतीतस्करी सुरुच आहे महसुल प्रशासन सुध्दा गप्प बसलेला आहे.

पोलीस अधीक्षक भंडारा व विशेष पोलीस महानिरीक्षक नागपुर ह्या विषयावर कोणती कार्यवाही करतात ह्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहेत.

(वरिल बातमी मुख्यमंत्री कार्यालय व होम मंत्रालय पर्यंत वायरल हो व कार्यवाही चे आदेश देण्यात यावे)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button