Uncategorized

तुमसर तहसील मधिल पाथरी गावात गढुळ पिण्याच्या पाण्यामुळे ग्रामस्थांथांचे आरोग्य धोक्यात

★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क★वार्ता:-पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार तुमसर तहसील मधिल पाथरी गावात पाईप लाईन लिकेज झाल्याने वार्ड नं.2मधिल लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

सविस्तर व्रुत्त असे कि वार्ड नं. 2मधिल मनोज मालाधारी यांच्या घराजवळील पाईप लाईन फुटली असल्याने त्यांचे एक महिन्याच्या वर गढुळ पाणी येत त्यांच्या परिवारातील सदस्यांचे आरोग्य धोकादायक आहे.त्यांनी वारंवार ग्रा.प.कर्मचाऱ्यांना सांगितले असल्यावरह ते दुर्लक्ष देत आहेत व अजुनही पाईप लाईन तसीच आहे आणि आताही गढुळ पाणी येत आहे त्यांनी म्हटले की त्यांच्या परिवारातील सदस्यांची प्रक्रुती बिघल्यास सर्वश्री ग्रा. प. दोशी राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button