Uncategorized
ईलेक्ट्रीक विजे मुळे नागरिकांना त्रास
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
आज MSEB कार्यालय तुमसर येथे मातंग समाज बहुउदेशीय संस्था मार्फत आवेदन देण्यात आले कि ३६ डिटीवरील माता व आझाद वार्ड ची लाईट वारंवार जात असते ज्या मुडे मिटर धारकांना खूब त्रास सहन करावा लागतो तरीपण इंजिनिअर जैस्वाल साहेब यांना अशी विनंती करण्यात आली कि योग्य ती पाहणी करून निवारण करण्यात यावे. या आवेदनाला उपस्थित संस्थापक अध्यक्ष हर्षल खडसे उपाध्यक्ष खुशाल बघेले सचिव असलम शेख कोषाअध्यक्ष गुणवंत भोंडेकर सामाजिक कार्यकर्ते विक्की भोंडेकर आनंद मालाधरे कुणाल झाडे. हे उपस्थित होते.
*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क* च्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी ग्रुपला समाविष्ट व्हा.
