Uncategorized
गोबरवाही चे थानेदार दिपक पाटील यांच्या पासून मा.राजेश ऊके ,चीफ एडीटर(पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क) यांच्या जीवाला धोका
★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क विशेष क्राईम वार्ता★-गोपनिय सुत्राकडुन अशी माहिती पडली की राजेश ऊके (चीफ एडीटर)यांच्या जीवाला धोका असल्याचे संकेत येत आहेत.
सविस्तर व्रुत्त असे कि अवैध़ंदे विषयी तक्रार व बातमी लावल्या प्रकरणी गोबरवाही पोलीस स्टेशनचे थानेदार खुप आग बभुले झाले व ते अवैध़ंदेवाईकांना सागुन जीवहानी पहुचवण्याचे कार्य करतील अशी शंका आहे. त्यामुळे कोणत्याही अप्रिय घटणेश थानेदार दिपक पाटील सा. राहतील असे चीफ एडीटर यांनी ग्रुह मंत्रालयात देलेल्या मेल वर नमुद केले.महाराष्ट्र शासनाने ह्या विषयावर विशेष लक्ष देण्याचे मा.राजेश ऊके यांनी म्हटले व पत्रकारिता निर्भिक पणे करण्याचे आश्वासन दिले. आणी हा विषय प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ मध्ये ठेवणार आहेत कारण की ते त्या संघाचे भंडारासंपर्क प्रमुख आहेत.


