Uncategorized
LCB भंडारा पथकाची नाकाडोंगरी गावात जुगार अड्यावर धाड
◆पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क क्राईम वार्ता◆:-(राजेश ऊके, चीफ एडीटर *पोलीस कि आवाज*न्युज नेटवर्क*द्वारा) :-LCB भंडारा कडुन मिळालेल्या माहितीनुसार LCBभंडारा चे पोलीस निरीक्षक मा.चव्हाण साहेब व त्यांची टीम यांनी सापळा घालून गोबरवाही पोलीस स्टेशन मधिल गाव नाकाडोंगरी ईथे संदिप दयाराम मेश्राम (रा.आष्टी, 21वय)व ईतर नवु ईसमांना ताब्यात घेतले. बावन तास पत्त्यावर हार जीत जुगार खेळतांना रंगे हात पकडले. त्यांच्या अंगावर ची झडती घेऊन 11,500रु.काढले व07मोबाईल फोन आणि एक चार चाकी वाहन आणि ईतर साहित्य असा7,18,010रुपयांचा मुद्दे माल पकडला गेला. माल भेटल्याने आरोपी विरोधात गोबरवाही पो.स्टे. अंतर्गत अप क्र.78/22कलम12(अ)मजुका सहकलम109भादवी अन्ववे गुन्हा नोंद करण्यात आला.
दरोज बातम्या पाहण्यासाठी ग्रुपला समाविष्ट व्हा.

