Uncategorized

भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही पोलीस स्टेशनमुळे आताही अवैध़ंदे सुरूचं

●पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क क्राईम वार्ता●-भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन अवैध़ंदे च्या बाबतीत भंडारा जिल्यात अवल नंबरावर आहे. ह्या पोलीस स्टेशन च्या विरोधात ली एखादी बातमी असली तरी वरीष्ठ अधिकारी लक्ष देत नाहीत.

★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क★सर्व पळताळनी करित आहेत.

मा.होम मीनिस्ट्री मुंबई,विशेष पोलीसमहानिरीक्षक नागपूर,पोलीस महासंचालक मुंब ई आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री कार्यालय मुंबई मधुन पत्राचार झाल्यानंतरही कार्यवाही का नाही ह्यावर प्रश्न चिन्ह निर्माण होतो.

अवैध धंद्याविषयी मागल्या व्रुतात सर्व काही लिहिले जांच अधिकारी सुध्दा माहिती गोळा करुन गेले जांच अधिकाऱ्यांनी नेमका कसा तपास केला ह्यावर निर्भर

आहे, त्यानंतर पुढील मार्ग वेगळे होतील, जांच अधिकारी यांच्या म्हणन्यानुसार काही होत नाही असे म्हणाले सामोर काय होते ते बघु .लोकांना ह्या बाबींचा त्रास सहन करावा लागतो हि बाब लक्ष्यात घेऊन ग्रुहमंत्रालयाने दखल घ्यावी अशी जनतेकडून मागणी येत आहे.

एस. पी.नियंत्रण कक्ष व आय. जी.नियंत्रण कक्ष यांना सर्व बाब लक्ष्यात आहे.

बातमी प्रकाशित होताच ग्रुहमंत्रालय कोणती कार्यवाही करतो ह्याकडे सर्वाचे लक्ष केंद्रित आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button