Uncategorized

गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंदे खुप जोमाने सुरू

*पोलीस कि आवाज*न्युज नेटवर्क वार्ता-सविस्तर व्रुत्त असे की भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन कार्यालय दोन माँईल च्या मध्ये असुन दहा किलोमीटर अंतरावर मध्यप्रदेश ची सीमा लागुन आहे तिकडील जनता तुमसर नागपुर च्या दिसेने जात असते. ह्या पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध रित्या जनावरांची तस्करी तसेच अवैधरित्या रेती तस्करी, मोहफुल दारु ,सट्टा व्यवसायाचे तर माहेरघर चं आहे.

महसूल विभागाला सुध्दा रेतीतस्करी बद्द्ल माहिती आहे.

तेपण गप्प बसलेले आहेत.

ह्या सर्व धद्यांची सुचना sp control room आणी ig control room ला देउन सुद्धा कार्यवाही न होने म्हणजे एक कमालीची बाब आहे.बातमी प्रकाशित होताच गोबरवाही पोलीस स्टेशन काय करतो ह्याकडे संर्वाचे लक्ष वेधले आहे.

*पोलीस कि आवाज*न्युज नेटवर्क ची बातमी पाहण्यासाठी ग्रुप ला जाईन व्हा व नवनवीन बातम्या बघा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button