Uncategorized

5 जून रोजी 10 सदस्य पदासाठी प्रत्यक्ष निवडणूक
 3 तालुकातील 6 ग्रामपंचायती मध्ये 10 सदस्य पदाकरिता प्रत्यक्ष निवडणुका
 13 तालुकातील 44 ग्रामपंचायतीमध्ये 61 रिक्त सदस्य पदाकरिता पोट निवडणुका
 मतमोजणी 6 जून रोजी

पोलीस की आवाज- प्रतिनीधी-काटोल
जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये एकूण 44 ग्रामपंचायतीमध्ये 61 रिक्त सदस्य पदाकरीता 5 जून रोजी पोट निवडणुका होत आहे. त्यासोबत प्रत्यक्ष निवडणूक जिल्ह्यातील 3 तालुक्यातील 6 ग्रामपंचायतीमध्ये 10 सदस्य पदाकरिताही 5 जून रोजी निवडणुका होत आहे. प्रत्यक्ष निवडणुका तालुका हिंगणा – ग्रामपंचायत ईसासणी प्रभाग क्रं. 4, ग्राम पंचायत देवळी पेंढरी प्रभाग क्रं. 1,2,3,3, ग्राम पंचायत मोंढा प्रभाग क्रं. 2., तालुका कळमेश्वर – ग्रामपंचायत निमजी प्रभाग क्रं.1 व 2., तालुका भिवापूर – ग्रामपंचायत नांद प्रभाग क्रं.2, ग्रामपंचायत भगवानपूर प्रभाग क्रं.2 मध्ये होत आहे.
मतदान 5 जून रोजी तर मतमोजणी 6 जून रोजी होणार

★भारताचा सर्वात पसदिदा न्युज नेटवर्क★ पाहण्यास विसरु नका ,बातमी वाचल्यानंतर शेअर्स जरूर करा व दररोज पाहण्यासाठी ग्रुपला जुळा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button