पवनी-साकोलीत अवैध दारू विक्री वर कार्यवाही… पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या आदेशानुसार कार्यवाही…

भंडारा (साकोली-पवनी) :-भंडारा जिल्ह्यातील साकोली व पवनी पोलीस स्टेशन येथील अवैध दारू विक्री वर पुर्णपणे गदा आनण्याचा
पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांचा आदेशाची अंमलबजावणी

करत साकोली आणि पवनी पोलीस ठाण्यात तत्परतेने धाड टाकून अवैध दारू चा साठा आणि वाहतूकीसाठी वापरली जाणारी मोटार सायकल जप्त करुन एकुण 1 लाख 6 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. आणि आणखी दुसऱ्या कार्यवाही च्या शोधात असल्याची चर्चा परीसरात होत आहे.
कार्यवाही-1 :-साकोलीत दारू गोदामाचा पर्दाफाश-900 सीलबंद बाटल्या आणि मोटार सायकल जप्त.
अप क्र. 674/2025
शिवाजी वार्डातील एका संशयित ठिकाणी पोलीसांनी दबा धरुन अचानक छापा टाकला. आत शेल्फवर रचलेल्या कर्टनमध्ये संत्रा फ्लेवरची टायगर ब्रॅड देशी दारू च्या शेकडो बाटला आढळून आल्या
आरोपी-अमित चुन्नीलाल बोरकर (32) याला घटनास्थळी च ताब्यात घेतले.
दारु बाटला:-किमंत 36000/- रु.
वाहतूकी साठी वापरलेली मोटार सायकल:-MH-36AF3617
किंमत 70,000 रु.
एकुण किंमत 1,06,000/- रु. मुद्देमाल जप्त
-:पवनी:-
अप. क्र. 432/2025
शनिवारला वार्ड मध्ये पवनी पोलीस पेट्रोलिंग करीत असताना पोलीसांना एक संशयास्पद कापडी पिशवी दिसली तपासणी केली असता पिशवी त संत्रा प्रिमियम देशी दारू चे आठ पव्वे आढळले. आरोपी विनोद अंताराम सुपारे (55) ला माल साठ्यासहित ताब्यात घेण्यात आले.



