Uncategorized
भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत आष्टी गावात गळफास करून तरुनाने केलीआत्महत्या
*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क विशेष वार्ता:-सविस्तर व्रुत्त असे की महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत आष्टी गावात एका अंदाजे बत्तीस वर्षिय तरुनाने झाडाला दोर बांधुन गळफास केली .तरुनाचे नाव दिलीप खुशाल खुने असे आहे.अशी माहिती *पोलीस कि आवाज* न्युज नेटवर्क ला मिळाली हा प्रकार कशामुळे घडला हे नेमकं कळलेलं नाही. तपास बीट जमादार गोडंगे व सिपाई जाईभाई करत आहेत.
*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क* ची बातमी जास्तीत जास्त शेअर्स करून लाईक करा.
