Uncategorized

भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत आष्टी गावात तरुनाने गळफास करुन केली आत्महत्या

*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क* :-सविस्तर व्रुत्त असे की भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या आष्टी गावात असलेला अदाजे बत्तीस वर्षाचा तरुणाने झाडाला गळफास लावुन तारिख १//६//०२२ रोज बुधवार ला सकाळी ६ वाजे सुमारास आत्महत्या केली, आतापर्यंत कशामुळे हा प्रकार घडला हे नेमकं कळलं नाही.तपास गोबरवाही चे मेजर गोडंगे व सिपाई जाईभाई करत आहेत.

*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क*ची बातमी जास्तीत जास्त शेअर्स करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button